खूप काही शिकवले

Blog post description.

POEMS

5/10/20241 min read

खूप काही शिकवले या दुनियेनी

हरतानाही शिकलो जिंकण्याची मजा घ्यायला।

शोधत राहिलो आयुष्यभर ते काय होतं

एक धडा मिळाला स्वतःला आजमावण्याला।

शहरांपेक्षा खरंच सुंदर वाटतं स्मशान

शांतता तरी मिळते तिथे मनाला।

संध्याकाळ होताच वळतात आपोआप पाय

दारुखान्या शिवाय जागाच नसते मजेला।


- डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook